आयुष्य कोमकरचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वैकुंठ स्मशानभूमीत मोठ्या पोलिस बंदोबस्तात आणण्यात आलं वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष्य कोमकरचा शुक्रवारी रात्री आंदेकर टोळीने खून केला होता. त्याच्या अंत्यसंस्कारादरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.