आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 च्या मुंबई येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या मुंबई येथील निवासस्थानी गनरायाचे आगमन झाले. मोठ्या उत्साहात चव्हाण कुटुंबियांनी गणरायाची प्राण प्रतिष्ठिपणा केली. यावेळी सह कुटुंब गणरायाची पूजा अर्चा केली. सर्वाना सुख समृद्धी मिळो अशी प्रार्थना अशोक चव्हाण यांनी गणरायाकडे केली