Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: “अंतर झोन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दयानंद इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे यश”

Latur, Latur | Sep 9, 2025
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या अंतर झोन महाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग मुली स्पर्धेत दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, लातूरच्या बी. फार्मसी द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत द्वितीय वर्षातील वैष्णवी स्वामी हिने  गोल्ड मेडल, विशाखा पाटील सिल्वर मेडल तर सुप्रिया जोगदंडकार व अमृता क्षीरसागर यांनी ब्रॉन्झ पदक पटकाविले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us