औंध येथे सोनारच्या दुकानावर तीन जणांनी हातामध्ये धारदार कोयता घेऊन दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुकानदाराने केलेल्या विरोधानंतर सदर दरोडेखोरांनी कोयत्याने त्याच्यावर वार केले व त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर सदर दरोडेखोर या ठिकाणाहून पळून गेले.