आज दिनांक पाच सप्टेंबर सकाळी 11 वाजता पैठण तालुक्याचे आमदार विलास भुमरे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट. भेटीनंतर माध्यमांना दिली प्रतिक्रिया मुंबई आझाद मैदान येथे सकल मराठा समाजाचे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मी स्वतः 31 तारखेला मनोज दादा यांची भेट घेतली होती आणि या आंदोलनाला पाठिंबा देखील जाहीर केला होता. शासनाने मनोज दादा यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आणि ते हॉस्पिटल ला ऍडमिट झाले होते आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी हॉस्पिटल