Download Now Banner

This browser does not support the video element.

यावल: यावल तहसील व पोलीस ठाण्यात मुस्लिम बांधवांकडून आय लव मोहम्मद म्हणत मोर्चा, उत्तर प्रदेश गुजरात घटनेचा निषेध

Yawal, Jalgaon | Sep 24, 2025
यावल येथील तहसील कार्यालयांमध्ये शहरातील मुस्लिम समाज बांधव एकत्र आले व त्यांनी आय लव मोहम्मद असे बोर्ड हातात घेऊन व घोषणा देत तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात मोर्चा काढला. उत्तर प्रदेशातील कानपूर व गुजरात मधील गोध्रा येथे आय लव मोहम्मद बोर्ड लावल्याबद्दल मुस्लिम समाज बांधवांवर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा त्यांनी निषेध केला व संबंधितांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी करीत निवेदन देण्यात आले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us