Download Now Banner

This browser does not support the video element.

संग्रामपूर: शेगाव येथे धोबी, परीट, वरठी समाज महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त एकदिवसीय अधिवेशन संपन्न

Sangrampur, Buldhana | Sep 7, 2025
शेगाव येथे ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्र राज्य धोबी, परीट, वरठी समाज महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त एकदिवसीय अधिवेशन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व संग्रामपूर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व धोबी, परीट, वरठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us