सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे गेल्या दीड वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजना रमाबाई आवास योजना घरकुल योजना अंतर्गत घरकुले मंजूर झाली आहेत परंतु घरकुल पूर्ण तत्त्वास झाली असून सुद्धा पंचायत समिती मार्फत घरकुलाचे दुसरा तिसरा हप्ता पडलेला नसल्याकारणाने आज दिनांक 9 सप्टेंबर वार मंगळवारी रोजी सकाळी अकरा वाजता घरकुल लाभार्थी सरपंच पायघन यांच्यावतीने बैठे आंदोलन करण्यात आले आहे तर यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 175 घरकुले मंजूर असून यामध्ये काही घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्त