Download Now Banner

This browser does not support the video element.

अलिबाग: बारशिव–काशीद रस्त्यावरील खिंडीत एस.टी. बस व बुलेटचा अपघात तरुण गंभीर जखमी

Alibag, Raigad | Sep 13, 2025
रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत बारशिव–काशीद रस्त्यावरील खिंडीत एस.टी. बस व बुलेटचा अपघात झाला. या घटनेत बुलेटस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे.फिर्यादी गजानन किसनराव मोरे (वय 39, रा. विलेगाव ता. अहमदपूर, जि. लातूर) हे त्यांच्या ताब्यातील एस.टी. बस (क्र. MH-14/MH-3882) प्रवाशांसह दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी साधारण 12 वाजण्याच्या सुमारास रेवदंडा बाजूकडून मुरुडकडे घेऊन जात होते. यावेळी समोरून येणारी बुलेट (क्र. MH-06-CT-4943) भरधाव वेगात व चुकीच्या बाजूने येऊन बसला धडकली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us