Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: वाघोली येथे पुणे नगर महामार्गावर कंटेनर व चार चाकीचा अपघात

Haveli, Pune | Jun 7, 2025
वाघोली येथे पुणे नगर महामार्गावर गाडे वस्ती येथे चार चाकी व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार चाकीचे नुकसान झाले आहे. चार चाकी चालक हा गंभीर रित्या जखमी झाला आहे. अपघातानंतर कंटेनरचालक फरार झाला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us