गंगाखेड शहरातील आर के गार्डन मंगल कार्यालय येथे राज्य मुस्लिम बक्कर खाटीक समाज सेवा संस्थेचा परभणी जिल्हास्तरीय भव्य मेळावा अध्यक्ष राज्य मुस्लिम बक्कर खाटिक समाज सेवा संस्था तथा माजी राज्य दर्जा राज्य अल्पसंख्यांक विभाग हाजी अरफात शेख व उपाध्यक्ष जावेद भैया कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व हाजी रहेमान कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमास परभणी जिल्ह्यातील कुरेशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.