Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: एमआयडीसीतील कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा; एकूण तीन महिलांची सुटका, दोन बांगलादेशी

Jalgaon, Jalgaon | Aug 21, 2025
एमआयडीसीतील हॉटेल तारामध्ये चालणाऱ्या कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा; दोन बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली असून यासंदर्भात आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांना माहिती दिली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us