Download Now Banner

This browser does not support the video element.

धर्माबाद: प्रभू श्री विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त धर्माबाद ते वेरूळ दिंडी रवाना

Dharmabad, Nanded | Sep 13, 2025
प्रभू श्री विश्व कर्मा पूजन दिनानिमित्त आज दि. 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 च्या वेळेत धर्माबाद शहरातील श्री विश्वकर्मा मंदिर इंदिरा नगर येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक - मोंढा परिसर - पानसरे चौक - नरेंद्र चौक - नेहरू चौक - नगर पालिका चौक अश्या मार्गाने मार्गस्थ होत सदरील दिंडी ही कारेगाव मार्ग नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित साखळी उपोषण कारेगाव फाटा यास पाठिंबा दर्शवत वेरूळकडे रवाना झाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us