Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: जळगाव महानगरपालिकेचा मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली

Jalgaon, Jalgaon | Sep 6, 2025
जळगाव महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीची आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता विसर्जन मिरवणूक निघाली असून यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वरी यांनी हातात ढोल घेत उपस्थित यांचे लक्ष वेधून घेतले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us