आज ४ सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी साडे पाच वाजता पोलिसांनी दिली. माहिती अनुसार सन व उत्सव निमित्त पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण यांचे आदेशाने गुन्हे शाखेचे पथक आयुक्तालय हददीत पेट्रोलींग करीत असतांना पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहीती मिळाली की, लालखडी रिंगरोड येथे ट्रक क्र. एम.एच. २७ एक्स ८८८६ यामध्ये अवैधरित्या गोवंश कत्तलकरीता घेवून जात आहे. अशा मिळालेल्या माहीतीवरून पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण यांनी तात्काळ गुन्हे शाखेचे पथकासोबत जावून नमूद ट्रक क्र. एम.एच. २७ एक्स ८८८६ य