जळगाव जामोद तालुक्यात बाल विवाह झाल्याचे उघडकिस आले आहे याप्रकरणी पतीसह तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सदर पिढीतेचा विवाह झाल्यानंतर तिला प्रसुतीसाठी दवाखान्यात नेण्यात आले तेथे ती कमी वयाचे असल्याचे निदर्शनास आले सदर पीडीतेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आहे