Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: दिव्यांगांना ‘जयपूर फूट’चा आधार; पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण रेडक्रॉस’व ‘लायन्स’चा जिल्हा परिषद कर्मचारी भवन उपक्रम.

Akola, Akola | Aug 21, 2025
दिव्यांगांना ‘जयपूर फूट’चा आधार; पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘रेडक्रॉस’ व ‘लायन्स’च्या उपक्रमाचा गरजूंना लाभ पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर अपंगत्व आल्यास व्यक्तीचे जीवन खडतर होते. त्यात ती कुटुंबातील कर्ती व्यक्ती असल्यास स्थिती आणखी हलाखीची होते. त्यामुळे दिव्यांगांना कृत्रिम अंगरोपण-‘जयपूर फूट’ विनामूल्य देण्याचा ‘रेडक्रॉस’ व ‘लायन्स’चा उपक्रम गरजूंना आधार देणारा आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर त्यांनी व्यक्त केलं.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us