अकोल्यातील एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसाठी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आलाय.हजारोच्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. गणपती विसर्जनाच्या दिवशी तौहिद समीर नामक नराधमाने एका अल्पवयीन मुलीचे कुटुंबिय गणपती विसर्जनाला गेल्याची संधी साधत घरात जाऊन तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला होताय. दरम्यान लव्ह जिहाद चा कायदा लवकर राज्यात आणावा असं आमदार जगताप म्हणाल.