सत्यता असल्याशिवाय पत्रकारांनी बातमी प्रकाशित करू नये हे वक्तव्य आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी शहरात आयोजित सांस्कृतिक भवन येथे केले. आपल्याजवळ एखाद्या बातमी विषयी पुरावा असल्यानंतर ती बातमी प्रकाशित करावी अन्यथा जनतेमध्ये या न्यूज विषयी संभ्रम निर्माण होतो असे वक्तव्य आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले.