12 सप्टेंबर दुपारी तीन वाजता मंठा शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदनात महाराष्ट्रातील काही व्यक्तींनी मराठा समन्वयक मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल अपशब्द काढले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली