Download Now Banner

This browser does not support the video element.

राधानगरी: पौर्णिमा-ग्रहणाच्या संयोगात 19 बाहुल्यांचा भानामती उतारा; कुरुंदवाडमध्ये खळबळ

Radhanagari, Kolhapur | Sep 9, 2025
कुरुंदवाड शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक रहस्यमय घटना समोर आली आहे.शिरढोण रस्त्यालगत नदीकाठावर पौर्णिमा आणि ग्रहणाच्या दुहेरी संयोगात भानामतीचा संशयास्पद उतारा सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आढळून आला.यात 19 बाहुल्या, काळ्या दोऱ्याने बांधलेली एक स्वतंत्र बाहुली, नारळ, तांदूळ, हळद-कुंकू, गुलाल,तसेच लाल व हिरव्या रंगाचे ब्लाउज पीस अशा प्रकारची सामग्री आढळून आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us