बागलाण तालुक्यातील अंबासन येथे धाडसी चोरी, रोकड सह लाखांचा ऐवज लंपास Anc: सटाणा तालुक्यातील अंबासन येथील पुरुषोत्तम प्रभाकर ततार यांच्या घरात आज दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी सकलळी पाच वाजेच्या सुमारास धाडसी चोरी झाली. ततार हे नामपूर येथील एका हाॅटेल व्यावसायिकाकडे वेटरचे काम करुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांनी पावसामुळे घराचे छप्पर गळत असल्याने घराचे नव्याने काम सुरू करु या हेतूने एका फायनान्स कंपनीकडून पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन ते घरी आले होते.