" चंद्रपूर - तिरवंजा " बस ही वेळेवर सुटावी, यासाठी चंद्रपूर आगार प्रमुख यांना आज दि 4 सप्टेंबर ला 12 वाजता अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस निवेदन सादर करण्यात आले.या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष पंकज रत्नपारखी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष संदीप बिसेन, युवा नेते धीरज दुर्योधन, (तंटामुक्ती अध्यक्ष ऊर्जानगर), सामाजिक कार्यकर्ते सोमल अहुजा, नमन पवार व गजानन साळवे उपस्थित होते.