मुलाने एका व्यावसायिकाकडून ६.५ लाख रुपयांचा करार केला व मारेकऱ्यांनी मृतावर ३० वेळा चाकूने वार केले या प्रकरणात मुलासह तीन आरोपींना चारकोप पोलिसांनी अटक केली आहे पोलिस आता या घटनेचा अधिक तपास करत आहेत अशी माहिती आज बुधवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास समोर आली आहे