डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वे गेट ते अन्नपूर्णा माता मंदिर परिसरातून पोळा चौक कडे दोन गोवंश जातीचे जनावरे हे कत्तलीसाठी घेऊन जात आहे अशी गोपनीय माहिती बजरंग दलच्या काही कार्यकर्त्यांना मिळाली असता त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गाडीमधील व्यक्तीने उडवा उडवीचे उत्तरे दिली असल्याचा आरोप बजरंग दल च्या कार्यकर्त्यांनी केला असून त्या व्यक्तीला पोलीस स्टेशन येथे घेऊन आल्यानंतर त्याच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे तर दोन गोवंशांना बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी जीवनदान दिल