Install App
mhshsrlok
This browser does not support the video element.
निलंगा: दादगी गावात महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने मुलांकडे पाहून बापाचे टोकाचे पाऊल.. वीज प्रवाहाला धरून संपवलेजीवन
Nilanga, Latur | Sep 14, 2025
निलंगा तालुक्यातील दादगी गावात शिवाजी वाल्मीक मेळ्ळे यांनी आत्महत्या केली वर्षभरापासून मुलांसाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज प्रलंबित होता प्रमाणपत्र न मिळाल्याने शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा व मुलांना मिळत नव्हत्या
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!