मोर्शी शहरातील गौरक्षण परिसरात असलेल्या, मोर्शीचा राजा गणेश पेंडॉल येथे आज दिनांक 7 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता पासून, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक कार्यक्रमापाठोपाठ सामाजिक उपक्रम राबविण्याची अनेक वर्षाची परंपरा असल्याचे रक्तदान शिबिराचे निमित्याने माहिती देताना गणेश मंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितले