पोलीस अधीक्षक विशाल आनंद अमरावती ग्रामीण यांनी गोवंशीय जातीचे जनावरांची कत्तलीकरीता होणा-या वाहतुकीला आळा घालुन टोळीला पकडण्यासाठी गोवंशीय पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून कारवाई करण्याबाबत सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्याअनुषंगाने आज १३ सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी दीड वाजता गोवंश पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे हे त्याचे पथकासह नांदगाव खंडेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय मिळाली की, समृध्दी टोल नाक्याकडुन शिवनी नांदगाव खंडेश्वर गावा