सरकारकडून मदतीची अपेक्षा फोल ठरल्याने पोळ्याच्या पवित्र दिवशी - चंद्रपूरच्या अडेगाव येथील गणपत भाऊजी नागापुरे यांनी शेतात कीटकनाशक पिऊन आपले जीवन संपवले.यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील उमेश बापुराव उताणे यांनी सततची नापिकी, वाढलेले कर्ज आणि यंदाच्या अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतीमुळे घरातच गळफास घेतला.