मुंबई या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी बसले आहेत या ठिकाणी मराठा बांधव एकत्र झाला असून त्यांचे जेवणाचे हाल चालू असल्याचे चित्र पाहायला मिळाले त्यानंतर अहिल्यानगर शहरातील सावेडी गाव परिसरातून 25000 पाणी बॉटल सह जेवणाचे साहित्य मुंबईकडे रवाना करण्यात आला आहे