काल बैल पोळा सण मोठ्या उत्सवात पार पडला आणि आज २३ ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता मोठ्या उत्साहात बालकांचा आनंद समजल्या जाणारा तान्हा पोळा उत्सव साजरा करण्यात आला. अमरावतीत सुद्धा आपला आनंद व्यक्त केला. आज भाजप नेत्या माजी खासदार अनेक ठिकाणी तान्हा पोळा चे आयोजन करून बालकांनी नवनीत राणा यांच्या शंकर नगर येथील निवासस्थानी अनेक बालक आपल्या हातात मातीचे बैल घेऊन माजी खासदार नवनीत राणा यांच्या निवास स्थानी अक्षरशः तान्हा पोळ्याचे आयोजन केले गेले का असे दृश्य यावेळी दिसून आले..