दिनांक 5 ऑक्टोबर रोजी 12 च्या दरम्यान वसरणी येथे, यातील आरोपी शाम कचरू भिसे, रा. वसरणी हा फिर्यादीचे घरासमोरून जात असतांना पत्नीकडे वाकुन पाहीले असता फिर्यादीचे पत्नीने व पतीने येता जाता वाकुन काय पाहातोस असे विचारले असता आरोपीने फिर्यादीस ढकलुन देवून फिर्यादीचे डोक्यात विटकरीने मारून गंभीर दुखापत केली व जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी तुळशिराम शंकर करपे, वय 34 वर्षे, व्यवसाय आचारी रा. वसरणी यांचे फिर्यादीवरुन ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आरोपी श्याम भिसे विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल