मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गरुड वस्ती येते दोन जणांनी दशरथ वाघमोडे यांच्या गळ्यातील चेन व हातातील अंगठी बळजबरीने इस्कुन घेतल्याने या संदर्भात त्यांनी दिलेल्या तक्रानुसार मनमाड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास सपोनी वाघ करीत आहे