प्रार्थमिक आरोग्य केंद्र कुंडलवाडी अंतर्गत पिंपळगाव येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख मॅडम यांच्या शुभ हस्तेउद्घाटन करण्यात आले व लाभार्थ्यांना नागरिकांना सर्व प्रकारच्या आरोग्य विषयक तपासण्या व आरोग्य विषयक कार्यक्रमांचे मार्गदर्शन करण्यात आले. महिलांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या व समुपदेशन करण्यात आले.