कुरुंदा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भेंडेगावच्या शेतशिवारात आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी अंदाजे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तीस वर्षीय सालगडेचा निर्गुण खून झाल्याची घटना कळतच भेंडीगाव सह परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली घटनास्थळी स्वांतपथक स्थानिक गुन्हे शाखा व कुरुंदा पोलीस दाखल झाले असून नेमका हा खून कोणी केला कशाने केला कोणत्या कारणावरून केला हे अध्यापक स्पष्ट असून शेवईच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल.कुरुंदा पोलिसात तक्रार दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू आहे .