लातूरचे भुमिपुत्र, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि समाजसेवक डॉ. संदीपानजी गुरुनाथ जगदाळे यांना शिक्षण क्षेत्रातील अद्वितीय व बहुआयामी योगदानाबद्दल भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार – २०२५ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सर्वोच्च सन्मान मानला जातो.