पुणे शहर : घरगुती किराण्यावरून सुरु झालेला किरकोळ वाद अखेर न्यायालयात तीन-तीन खटल्यांपर्यंत पोहोचला. तब्बल चार वर्षे सुरू असलेल्या या वादाचा शेवट समुपदेशनातून सुखद तडजोडीने झाला. एक जोडपं या दांपत्याचा विवाह २००० साली झाला. लग्नानंतर त्यांना एक मुलगा व एक मुलगी झाली. सासू जिवंत असताना घरात सर्व काही सुरळीत होते. मात्र, तिच्या निधनानंतर किराणा भरण्याच्या किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद वाढू लागले. २०२१ पासून दाम्पत्यात ज्युडिशिअल स