भंडारा तालुक्यातील वाघबोडी (खुर्शीपार) येथे उर्सनिमित्त हज़रत अब्दुल हकीम चिस्ती रहेमतुल्ला अलेह यांच्या दर्गा शरीफ येथे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान भेट दिली. यावेळी खासदार पडोळे यांनी शांती, सौहार्द आणि समृद्धीची प्रार्थना केली.