महाराष्ट्राच्या *सार्वजनिक आरोग्य विभागाच्या* पुढाकारातून सुरू असलेल्या *जीवनदान मोहिमेला* मिळत आहे अभूतपूर्व प्रतिसाद! ➡️ *आजवरच्या सर्वाधिक 1,04,554 नागरिकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा करून नवा इतिहास घडवला आहे.* ✨ *अवयवदान म्हणजे मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या जीवनाचा उजास!* ✨ *ही केवळ प्रतिज्ञा नाही, तर कोणाला तरी आयुष्याची दुसरी संधी