औंढा नागनाथ येथील पंचायत समिती येथे अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे कुशल बिल काढण्यासाठी एका विहिरीला पाच हजाराची मागणी होत असल्याचा आरोप करत औंढा नागनाथ तालुक्यातील कुंडकर पिपरी येथील लाभार्थी सचिन कुंडकर यांनी अधिकाऱ्यांना पैसे घ्या पण कुशलच्या बिलावर सही करा यावरून झालेल्या बोला बोलीचा व्हिडिओ दिनांक 28 ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान पुढे आला आहे