मौजा जळगाव शिवारात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ करीत असलेल्या व्यक्तीला नागरिकांच्या तक्रारीवरून तळेगाव पोलिसांनी दिनांक चार तारखेला पाच वाजून पन्नास मिनिटे सहा वाजून वीस मिनिटा दरम्यान कार्यवाही करून ताब्यात घेतले.. अक्षय प्रकाशराव तिकाडे वय 24 वर्षे राहणार पारतोडा याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यास त्याची माहिती आज दिली