आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या दरम्यान मुखेड तालुक्यात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पूरग्रस्त भागाची पाहणी केली त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे खासदार रवींद्र चव्हाण व इतर काँग्रेस कार्यकर्ते मांजर मुखेड तालुक्याची पाहणी केली त्यानंतर सायंकाळी सातच्या दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे म्हणाले आजच्या पावसामुळे प्रचंड हानी झालेली आहे