प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त कौशल्य विभाग रोजगार आणि स्वयंरोजगार पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवाडात राज्यातील 75 हजार युवक आणि युवतींना कौशल्यविषयक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. आहे. येत्या 17 सप्टेंबर पासुन 2 ऑक्टोंबर या कालावधी हा पंधरवाडा राबविण्यात येणार असून 1 ऑक्टोंबरला राज्यातील 419 आटीआयमध्ये अभ्यासक्रमांचा शुभारंभ केला जाणार आहे.ही माहिती दिनांक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच