*जालना, ओबीसी नेते लक्ष्मण हाके बाईट पॉइंटर* पोलिसांनी आम्हाला लवकरात लवकर अटक करून जेलमध्ये टाकावं... गेवराईत लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया.... पोलीस प्रशासनाने आम्हाला जेलमध्ये टाकावं पण आम्ही ओबीसी आरक्षण बचावाची लढाई थांबवणार नाही... विजयसिंह पंडित यांच्या माणसांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते माणसं कोण आहेत हे बघा, त्यांची हिस्ट्री बोलते; विजयसिं