धुळे फागणे शिवार नविन बायपास रस्ता स्पिडब्रेकरवर दुचाकी उधळून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव शांताराम श्रीराम पाटील वय 48 राहणार फागणे तालुका जिल्हा धुळे अशी माहिती 22 ऑगस्ट शुक्रवारी दुपारी बारा वाजून 58 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. फागणे शिवार नविन बायपास रस्ता स्पिडब्रेकरवर 20 ऑगस्ट रात्री दहा वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान दुचाकी क्रं एम एच 54 डी 2831 वरील स्वाराने जोरदारपणे भरधाव वेगाने रस्त्यातील खड्डे चुकवताना स्पिडब्रेकरवरून दु