मंगरूळपीर शहरातून शेकडो बंजारा समाज हैदराबाद गॅजेट लागू करून बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण लागू करण्यासाठी रॅली निजाम प्रांतातील 1901 ते 1948 पर्यंत हैदराबाद गॅजेटमध्ये गोर बंजारा लंबाळा लमान जातीची नोंद जमात अशी असून त्यानुसार तेलंगणा आंध्र प्रदेशातील बंजारा लंबाळा जातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेले आहे मात्र 1948 नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाडा सह विदर्भ खांदेश चा भाग महाराष्ट्राला जोडल्यामुळे मूळचे असलेले अनुसूचित जमातीच्या आरक्षण संपुष्टात आले एसटीचे आरक्षण लागू करा