इचलकरंजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या आवारातील अतिक्रमणावर आज महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली.गोविंदराव हायस्कूल समोरील या ठिकाणी गेल्या वीस वर्षांपासून नाश्त्याचा व्यवसाय सुरू होता.काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याची तक्रार महानगरपालिकेकडे केल्यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली.