एरंडोल तालुक्यात कासोदा हे गाव आहे या गावात गालापुर कडून येणारा रस्ता आहे तेथे पाठचारी जवळ चर्चा की वाहन क्रमांक एम. एच.२४ व्ही.३३६१ याद्वारे विजय शिवाजी वारे वय ४५ हा इसम अवैधरित्या गुटखा वाहतूक करत होता. पोलिसांनी त्याला पकडले त्याच्याकडून वाहन गुटखा असा ऐकून एक लाख १० हजार ४६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला व त्याच्याविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.