पुलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास पुलगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पुलगाव पोलिसांनी विरुळ फाट्या जवळ जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी एका चारचाकी बोलेरो वाहनांमध्ये दाटीवाटीने कोंडून काही जनावरें बांधून कोंबून ठेवले असल्याचे निदर्शनास आले,पोलिसांनी सदर जनावरांची सुटका करत एकूण 5 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे,पिलीसांनी याबाबत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे.