शिरसगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील देऊरवाडा शेतशिवारातून, देवूरवाडा येथील अरुण नारायण सुने यांच्या शेतातील विहिरीवरील 365 फूट इलेक्ट्रिक केबल आज्ञा चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून, अरुण नारायण सुने यांनी दिनांक 29 सप्टेंबरला एक वाजून 23 मिनिटांनी शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनला अज्ञात विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून शिरसगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे